गृहराज्यमंत्र्यांनी दिली चैत्यभूमिला भेट

 Dadar
गृहराज्यमंत्र्यांनी दिली चैत्यभूमिला भेट
Dadar , Mumbai  -  

दादर - 60 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून येणाऱ्या बाबासाहेबांच्या अनुयायांना पालिकेनं दिलेल्या सुखसोईंची पुर्तता होते की नाही हे पाहण्यासाठी गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांनी चैत्यभूमिला भेट दिली. यावेळी दीपक केसरकर यांनी चैत्यभूमी येथे बाबासाहेब आंबेडकरांच्या समाधीला अभिवादन करून चैत्यभूमी परिसर आणि शिवाजी पार्क येथील परिसराची पहाणी केली. यावेळी त्यांनी ग्रामीण भागातून आलेल्या बाबासाहेबांच्या अनुयायांशी संवाद साधला.

Loading Comments