स्वच्छता राखा, आजार टाळा

Nane Pada
स्वच्छता राखा, आजार टाळा
स्वच्छता राखा, आजार टाळा
स्वच्छता राखा, आजार टाळा
स्वच्छता राखा, आजार टाळा
स्वच्छता राखा, आजार टाळा
See all
मुंबई  -  

नानेपाडा - मुलुंडमधील नानेपाडा परिसरात मनसे नगरसेविका (प्रभाग क्र. 101) सुजाता पाठक यांनी नगरसेविका निधीतून कचऱ्याच्या डब्याचे वाटप केले. हा कार्यक्रम नानेपाडा परिसरातील शिव गणेश मंदिरच्या आवारात पार पडला. येथील स्थानिकांनी याचा उत्तम प्रकारे लाभ घेतला. या कार्यक्रमामार्फत जनतेला जनजागृती करण्याचे आवाहनही करण्यात आले.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.