मतांचा 'डस्टबिन' फंडा!

  Chembur
  मतांचा 'डस्टबिन' फंडा!
  मुंबई  -  

  चेंबूर - पालिका निवडणुका तोंडावर असताना मतदारांना खूश करण्यासाठी इच्छुक उमेदवार विविध प्रकारची शक्कल लढवत आहेत. चेंबूरमधील भाजपचे नगरसेवक महादेव शिगवण यांनी मतदारांना खूश करण्यासाठी घरोघरी कचऱ्याचे डबे वाटले आहेत. मात्र गेल्या पाच वर्षात या नगरसेवकांनी याठिकणी कोणतीही कामे न केल्याने यावेळेस कुणाला मत द्यायचं याबाबत विचार करावा लागेल असं मत काही रहिवाशांनी व्यक्त केले आहे.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.