जुळ्या बहिणींनी बजावला मतदानाचा हक्क

 Mumbai
जुळ्या बहिणींनी बजावला मतदानाचा हक्क
जुळ्या बहिणींनी बजावला मतदानाचा हक्क
See all

जुहू - मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मंगळवारी मतदान झालं. मुंबईकरांनी मतदानाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याचे पहायला मिळालं. तरुणांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वच मुंबईकरांनी मतदानाचा हक्क बजावला. जुहुमधील जेव्हीपीडी स्किम येथे राहणाऱ्या मालिक जैन आणि महेक जैन या जुळ्या बहिणींनी देखील  पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावला. पहिल्यांदा मतदान केल्यानं दोघी बहिणींच्या चेहऱ्यावर उत्साहाचे वातावरण दिसत होते.

Loading Comments