SHARE

दहीसर - मुंबईमध्ये सध्या पालिका निवडणुकीची धूम सुरू आहे. लवकरच सर्व पक्षांचे उमेदवार जाहीर देखील होतील. मात्र दहीसरमधील प्रभाग क्रमांक 3 मधील मतदार यादीत अनेक चुका असल्याचे समोर आले आहे. या मतदार यादीमध्ये मतदारांचे फोटो, बिल्डिंगचे नाव गायब झाल्याचे उघड झाले आहे. ज्यामुळे मतदारांना मतदानादिवशी अनेक समस्यांच्या सामना करावा लागणार असल्याचे काँग्रेसचे इच्छुक उमेदवार अभय चौबे यांनी सांगितले.

संबंधित विषय
ताज्या बातम्या