Advertisement

वाजपेयी यांची 'ही' ७ तडफदार भाषणं बघून तुम्हालाही जोश येईल!


वाजपेयी यांची 'ही' ७ तडफदार भाषणं बघून तुम्हालाही जोश येईल!
SHARES

भारताचे माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी एक उत्कृष्ट वक्ते होते. त्यांची भाषणं एेकणं म्हणजे  संसदेतील सदस्यांना एक मेजवानीच होती. ओघवत्या शैलीत, मुद्देसूद अाणि अाक्रमकपणे केलेली त्यांची भाषण अजरामर राहिली अाहेत. त्यांची अशीच काही गाजलेली भाषणं एेकूया.


संसदेत अविश्वास ठरावावेळी - २७ मे १९९६




बाबरी मशिदीवर बोलताना




१९९८ मध्ये पोखरण अणू चाचणीनंतर 




१९-०८-२००३ रोजी संसदेत सोनिया गांधी यांची उडवली चेष्टा





संसदेतील एक उत्कृष्ट भाषण




कारगिल यु्द्धावर बोलताना




१९७७ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघातील एेतिहासिक भाषण





हेही वाचा -

अटल बिहारी वाजपेयी एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व

'या' आहेत वाजपेयी यांच्या अजरामर कविता





Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा