आजी-माजी महापौर पुन्हा एकदा महापालिकेत

 Mumbai
आजी-माजी महापौर पुन्हा एकदा महापालिकेत
Mumbai  -  

मुंबई - मुंबई महानगरपालिका निवडणुकीचे निकाल गुरूवारी लागले. यामध्ये काही प्रस्थापितांना धक्का बसला तर काहींनी पुन्हा एकदा महापालिकेत पदार्पण केले. यंदाच्या निवडणुकीच्या निकालात आजी-माजी महौपारांच्या गळ्यात विजयाची माळ मतदारांनी घातली. माजी महापौर मिलिंद वैदय, श्रद्धा जाधव, विशाखा राऊत आणि महापौर स्नेहल आंबेकर यांना मतदारांनी भरघोस मतदान करत विजयी केले. सुरुवातीला स्नेहल आंबेकर यांना उमेदवारी मिळाल्याने काही शिवसैनिकांमध्ये नाराजी होती. तरीदेखील मतदारांनी त्यांच्याच बाजूने कौल दिला.

Loading Comments