'सरकार आपल्या दारी'

  Ghatkopar
  'सरकार आपल्या दारी'
  मुंबई  -  

  घाटकोपर - पालिकेवर भाजपाचा झेंडा फडकण्यासाठी भाजपानं चांगलीच कंबर कसलीय.

  भटवाडीतल्या जोशी मार्गाच्या सुरुवातील 'महाराष्ट्र बदलतोय', 'सरकार आपल्या दारी' असे होर्डिंग्स लावण्यात आलेत. या नवीन ट्याग लाइनच्या माध्यमातून भाजपा पालिका निवडणुका जिंकण्याच्या तयारीत आहे. पालिका निवडणुका जिंकल्यानंतर भाजपा सरकार प्रमुख 40 योजना राबवणार असल्याचं होर्डिंग्सवर नमूद केलंय. प्रभाग 128 इथल्या रहिवाशांचा पूर्ण विकास करू असं आश्वासनच या होर्डिंग्सच्या माध्यमातून देण्यात आलंय.

  "तर प्रत्येक प्रभागात असे होर्डिंग्स लावण्यात येणार आहेत," अशी माहिती घाटकोपर पश्चिम विधानसभेचे अध्यक्ष रवि पुज यांनी दिली.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.