हळदी-कुंकूच्या माध्यमातून प्रचार


हळदी-कुंकूच्या माध्यमातून प्रचार
SHARES

विक्रोळी - पार्कसाइट येथील आंबेडकर सोसायटी आणि अंकुर सोसायटी यांच्या वतीने शनिवारी हळदी-कुंकूचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात 124 प्रभागातील भाजपाच्या इच्छुक उमेदवार नमिता किणी, आमदार राम कदम यांची पत्नी वर्षा कदम उपस्थित होत्या. या कार्यक्रमात दोन हजार पेक्षा जास्त महिला सहभागी झाल्या होत्या. यापैकी पाच महिलांना लकी ड्रॉ पद्धतीने सोन्याची नथ देण्यात आली.

संबंधित विषय