रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी आरोग्य शिबीर

 Andheri
रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी आरोग्य शिबीर
रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी आरोग्य शिबीर
See all

सुभाषनगर - भाजपच्या स्वस्थ सारथी अभियानांतर्गत रविवारी चेंबूरच्या सुभाषनगर येथे रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. भाजप चेंबूर विधानसाभेचे अध्यक्ष राहुल वाळंज यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद् घाटन करण्यात आले. 'गरीब रिक्षा-टॅक्सी चालक दिवसभर आपल्या कुटुंबियांसाठी काम करत असतात', 'मात्र त्यांना त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नाही', 'हीच बाब लक्षात घेऊन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचं' वाळंज यांनी सांगीतलं. यावेळी 400 ते 500 रिक्षा टॅक्सी चालकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला.

Loading Comments