मराठा मोर्चा बाइक रॅलीसाठी पोलिसांचा फौजफाटा

 Mumbai
मराठा मोर्चा बाइक रॅलीसाठी पोलिसांचा फौजफाटा
मराठा मोर्चा बाइक रॅलीसाठी पोलिसांचा फौजफाटा
मराठा मोर्चा बाइक रॅलीसाठी पोलिसांचा फौजफाटा
See all

सायन - सोमय्या मैदानापासून मराठा बाइक रॅलीला सुरुवात होत असल्यानं काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून संपूर्ण मार्गावर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. शिपायांपासून पोलीस उपायुक्त आणि अप्पर पोलीस आयुक्त रस्त्यावर उतरलेत. सोमय्या मैदानाजवळ तर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.

Loading Comments