खासदार शेट्टींच्या शेगडीवाटपाला हिंदी भाषा संघाची मदत

 Borivali
खासदार शेट्टींच्या शेगडीवाटपाला हिंदी भाषा संघाची मदत
खासदार शेट्टींच्या शेगडीवाटपाला हिंदी भाषा संघाची मदत
See all

बोरिवली - भाजपचे खासदार गोपाळ शेट्टी यांनी गरीब आणि गरजू महिलांना गॅस शेगडीचं वाटप केल्याबद्दल मंगळवारी बोरिवली पश्चिमेकडील भाजपच्या कार्यालयात हिंदी भाषा संघाच्या वतीनं एक लाख रुपयाचा चेक देण्यात आला. या वेळी हिंदी भाषा संघाचे अध्यक्ष रामकृपाल उपाध्याय, डॉ. राधेशाम तिवारी, गोविंद तिवारी, सतीश दुबे, सूर्यकांत उपाध्याय आणि राजन तिवारी यांची उपस्थित होते.

Loading Comments