अडवाणींच्या वक्तव्याचे राम नाईकांकडून समर्थन

Borivali

See all
मुंबई  -  

बोरीवली - संसदेचं कामकाज चालत नाही याचं मला दु:ख वाटतं असं वक्तव्य भाजपाचे ज्येष्ठ नेता लालकृष्ण अडवाणी यांनी नुकतंच केलं होतं. त्यांच्या या वक्तव्याचं उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांनी समर्थन केलंय. यावेळी राम नाईक म्हणाले की संसदे ही चर्चेसाठी असते. मात्र संसदेत चर्चा न होता नारेबाजीच होते. त्यामुळे संसदेचा मुळ उद्देश मागे राहतो हे कुणालाच चांगलं वाटणार नाही. यावेळी त्यांनी नोटबंदीबाबतही वक्तव्य केलं. लोकांचा त्रास लवकरच दूर होईल अशी आशा असल्याचं ते म्हणालेत. शुक्रवारी 16 डिसेंबरला बोरीवलीमध्ये आदीत्य इंटरनॅशनल कॉलेजमधील फेअर फेस्टिवलचे उद्घाटन राम नाईक यांच्या हस्ते करण्यात आलं.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.