दिव्यांगाना मोफत गृहउपयोगी वस्तूंचं वाटप

 Santacruz
दिव्यांगाना मोफत गृहउपयोगी वस्तूंचं वाटप
दिव्यांगाना मोफत गृहउपयोगी वस्तूंचं वाटप
दिव्यांगाना मोफत गृहउपयोगी वस्तूंचं वाटप
See all

सांताक्रूझ - इनरव्हील क्लब ऑफ बॉम्बे एअरपोर्ट, अनुकंपा ट्रस्टचे सदस्य आणि अध्यक्ष प्रीती दोशी, भाजपा नेत्या शायना चुडासमा, मिरा भाईंदरच्या नगरसेविका सीमा शहा यांच्या वतीनं 150 दिव्यांगाना दिवाळीनिमित्त गृहउपयोगी वस्तूंचं वाटप करण्यात आलं. सोमवारी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी तांदूळ, डाळ, तेल आणि मिठाईचं वाटप करण्यात आलं.

Loading Comments