मुंबई - नरेंद्र मोदी सरकारने आर्थिक सुधारणांच्या दिशेने पाऊल टाकत, ५०० आणि १००० रूपयाच्या नोटा चलनातून रद्द केल्या. या निर्णयामुळे सामान्यांचा बराच गोंधळ उडालाय. मात्र, अर्थतज्ज्ञ चंद्रशेखर नेने यांनी या नोटा बंद करण्याचा निर्णय गरिबांसाठी कसा हितकर आहे हे स्पष्ट केलंय.