सकल मराठा समाज संघाकडून जिजामाता जन्मोत्सव

 BDD Chawl

See all

वरळी - सकल मराठा समाज संघ आणि बीडीडी चाळीतील रहिवासी यांच्या वतीने गुरुवारी जिजामाता जन्मोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमाला सकल मराठा समाज संघाचे नितेश देसाई, अभिजीत पाटील, श्रद्धा देसाई, श्रीकांत इंगळे, स्नेहलता देसाई उपस्थित होते. या वेळी महिलांचा आदर करणं ही काळाची गरज असल्याचं मत मान्यवरांनी व्यक्त केलं. महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचा निषेध या वेळी करण्यात आला.

Loading Comments