महारोजगार मेळावा

 Chembur
महारोजगार मेळावा

चेंबूर - रविवारी पालिका शाळेत महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. चेंबूर प्रतिष्ठानच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. २६ नामांकित कंपन्यांच्या प्रतिनिधींनी मेळाव्याला हजेरी लावली होती. चेंबूर, घाटकोपर, मानखुर्द, कुर्ला आणि चुनाभट्टी परिसरातून आठशे पेक्षा अधिक तरूण-तरूणीं मेळाव्यात उपस्थित होत्या. यापुढेही महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात येईल," अशी माहिती चेंबूर प्रतिष्ठानचे अध्यक्ष महादेव शिगवन यांनी दिली.

Loading Comments