कपिल पाटील जदयुमध्ये जाणार

 Mumbai
कपिल पाटील जदयुमध्ये जाणार

मुंबई - आमदार कपिल पाटील लवकरच नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेड पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत. यासाठी औपचारिक बैठक येत्या 11 फेब्रुवारीला प्रभादेवीच्या रवींद्र नाट्य मंदिरात होणार आहे. यावेळी नितीश कुमार यांच्यासह जनता दल युनायटेडचे नेते उपस्थित राहणार आहेत.

Loading Comments