किरीट सोमय्यांचा आनंद गगनात मावेना

 Mumbai
किरीट सोमय्यांचा आनंद गगनात मावेना
किरीट सोमय्यांचा आनंद गगनात मावेना
See all

दादर - भाजपा खासदार किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांनी 108 प्रभाग क्रमांकातून विजय मिळवला. नील सोमय्या यांनी शिवसेनेच्या मुकेश कारिया यांचा पराभव केला. भाजपाला मिळालेले यश याचा आनंद लुटण्यासाठी भाजपा खासदार किरीट सोमय्या यांनी दादरच्या वसंत स्मृती कार्यालयाच्या आवारात जल्लोष साजरा केला. या वेळी त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांसोबत फुगडी  देखील घातली.

Loading Comments