दिवास्वप्न!

 Mumbai
दिवास्वप्न!

मुंबई - पूर्व भारतातून अशा एका नेत्याचा उदय होईल जो भारताला नवी उंची गाठून देईल अशी भविष्यवाणी फ्रेंच भविष्यवेत्ता नॉस्ट्राडेमसने सन 1503 मध्ये केली होती. त्या भविष्यवाणीतील तो नेता म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच आहेत, असा साक्षात्कार भाजपाच्या किरीट सोमय्या यांना झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रदीप म्हापसेकर यांच्या कुंचल्यातून साकारलेले हे व्यंगचित्र.

Loading Comments