तिकीटासाठी काय पण...

 Mumbai
तिकीटासाठी काय पण...
Mumbai  -  

कांदीवली - येथील वॉर्ड क्रमांक 36 मधून भाजपातर्फे उमेदवारीसाठी इच्छुक असणाऱ्या कुसुम गुप्ता यांना भाजपाने तिकीट नाकारली. मात्र त्याचवेळी त्यांना काँग्रेसकडून तिकीट देण्यात आली. त्यामुळे भाजपाचा झेंडा हातात घेऊन प्रचार करणाऱ्या कुसुम गुप्ता आता काँग्रेसचा झेंडा हातात घेऊन स्वत:चा प्रचार करताना दिसणार आहेत. एकीकडे काँग्रेसचे कार्यकर्ते तिकीटासाठी आक्रमक असताना दुसरीकडे भाजापाकडून नाकारण्यात आलेल्या उमेदवारांना तिकीट देण्याचे काम काँग्रेसने केले.

Loading Comments