राजकीय नेत्यांची पोस्टरबाजी

 Dadar
राजकीय नेत्यांची पोस्टरबाजी

दादर - ६ डिसेंबरला होणाऱ्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर मध्ये राजकीय पक्षांनी पोस्टरबाजी केल्याचं चित्र पाहायला मिळतंय. पालिका निवडणूक तोंडावर आल्यानं यंदा पोस्टरचे प्रमाण वाढल्याचं पाहायला मिळतंय. शिवाजी पार्क परिसरात यंदा विशेष तयारीही दिसून येतेय. या मैदानात महाराष्ट्रातून येणाऱ्या लोकांच्या राहण्याची,आंघोळीची व्यवस्था करण्यात आलीय.

Loading Comments