'सीएसटी' होणार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस!

  Pali Hill
  'सीएसटी' होणार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस!
  'सीएसटी' होणार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस!
  'सीएसटी' होणार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस!
  'सीएसटी' होणार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस!
  See all
  मुंबई  -  

  मुंबई - राज्य सरकारने गुरुवारी एक महत्वाचा निर्णय घेऊन मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि सीएसटी रेल्वे स्थानकाच्या नावांमध्ये बदल केला आहे. राज्य सरकारने घेतलेल्या निर्णयानुसार आता ‘छत्रपती शिवाजी’ या नावापुढे महाराज हे शब्द लावण्यात येणार आहे. त्यामुळे आता मुंबई विमानतळ छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ तर सीएसटी स्थानक छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस नावाने ओळखलं जाईल. १९९६ मध्ये व्हिक्टोरिया टर्मिनस हे नाव बदलून छत्रपती शिवाजी टर्मिनस असं ठेवण्यात आलं होतं.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.