Assembly Elections Live : विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीस सुरुवात, कोण मारणार बाजी?

विधानसभा निवडणुकीच्या आज लागणाऱ्या निकालांची अनेकांना उत्कंठा आहे. काही वेळातच निवडणुकीचा कल कळेल. महायुती विरुद्ध महाआघाडी या रणसंग्रामात कोणाला कौल मिळणार?

SHARE

विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीस सुरुवात झाली आहे. सुमारे २५ हजार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची मतमोजणीच्या कामाकरिता नेमणूक करण्यात आली आहे. आज दुपारी १२ वाजेपर्यंत सर्व कौल हाती येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे

विधानसभा निवडणुकीच्या आज लागणाऱ्या निकालांची अनेकांना उत्कंठा आहे. काही वेळातच निवडणुकीचा कल कळेल. महायुती विरुद्ध महाआघाडी या रणसंग्रामात कोणाला कौल मिळणार? यावरून पुढील पाच वर्ष कुणाची सत्ता येणार हे ठरणार आहे. या निवडणुकीत बाजी मारणार याची भाजपाला पूर्ण खात्री आहे. म्हणूनच भाजपानं जल्लोषाची पूर्ण तयारी केली आहे.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लाईव्ह पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा

विधानसभा निवडणूक लाईव्ह २०१९


संबंधित विषय
ताज्या बातम्या