काय आहे मराठा समाजाची मागणी?

 Mumbai
काय आहे मराठा समाजाची मागणी?

काय आहे मराठा समाजाची मागणी?

1) कोपर्डी बलात्कार प्रकरणातल्या आरोपींची सुनावणी जलदगती न्यायालयात व्हावी

2) आरोपींना फांशीची शिक्षा द्यावी

3) मराठा आरक्षण लागू करा

4)अट्रॉसिटी कायद्याचा गैरवापर होऊ नये यासाठी तूर्त यात बदल करावे

5)स्वामी नाथन आयोगाची शिफारस तात्काळ लागू करा

6)शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या

7) छत्रपती शाहू महाराज यांच्या नावाने कौशल्य, नोकरी आणि प्रशिक्षणासाठी संस्था तयार करावी

8) अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांचे स्मारक 2017 पर्यंत उभारावे

Loading Comments