मराठा मोर्चाची भव्य बाइक रॅली

 Ghatkopar
मराठा मोर्चाची भव्य बाइक रॅली
मराठा मोर्चाची भव्य बाइक रॅली
मराठा मोर्चाची भव्य बाइक रॅली
मराठा मोर्चाची भव्य बाइक रॅली
मराठा मोर्चाची भव्य बाइक रॅली
See all

घाटकोपर - मराठा मूक मोर्चाची भव्य बाइक रॅलीला रविवारी सकाळपासून सुरुवात झालीय. रॅलीच्या आधी रामनगर, इंदिरानगर, राहुलनगर, विक्रोळी पार्क साइट, गोळीबार रोड, गणेशनगर या परिसरातील सर्व मराठा बांधव अमृतनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे उपस्थित होते. त्यानंतर सर्व मराठा बांधवांनी सकाळी आठ वाजता महाराजांना वंदन करून बाइक रॅलीला सुरुवात केली. ही रॅली पुढे घाटकोपर पूर्व आणि पश्चिम येथील मराठा बांधव आचार्च अत्रे मैदानात मोठ्या संख्येनं एकत्र आले. तसंच बाईक रॅलीमध्ये महिलांचा सहभाग लक्षणीय दिसून आलाय.

Loading Comments