वरळीतून 800 बाइकस्वार मोर्चात सामील

 BDD Chawl
वरळीतून 800 बाइकस्वार मोर्चात सामील
वरळीतून 800 बाइकस्वार मोर्चात सामील
See all

वरळी - मराठा मोर्चाला वरळी आणि लोअर परळ विभागातून उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मराठा क्रांती मोर्चामध्ये जवळपास ८००हून अधिक बाइस्वार सामील झाले होते. विषेश म्हणजे या वेळी सर्व प्रकारचे वाहतुकीचे नियम पाळण्यात आले. ध्वनी प्रदूषण होऊ नये म्हणून काळजीही घेण्यात आली होती.

Loading Comments