• दीपोत्सवातून शहीदांना श्रद्धांजली
  • दीपोत्सवातून शहीदांना श्रद्धांजली
  • दीपोत्सवातून शहीदांना श्रद्धांजली
  • दीपोत्सवातून शहीदांना श्रद्धांजली
  • दीपोत्सवातून शहीदांना श्रद्धांजली
  • दीपोत्सवातून शहीदांना श्रद्धांजली
  • दीपोत्सवातून शहीदांना श्रद्धांजली
  • दीपोत्सवातून शहीदांना श्रद्धांजली
SHARE

बेहरामबाग - ऐन दिवाळीतच सीमेवर लढताना हुतात्मा झालेल्या शूर सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी जोगेश्वरीच्या बेहरामबागमध्ये "दीपावली कि एक शाम, वीर शूर के नाम" कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. श्री.शिवसाई मंदिर उत्सव समितीचे मार्गदर्शक संतोष सोनावणे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम पार पडला. या वेळी 1001 दीपज्योती प्रज्वलित करून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. या कार्यक्रमास ओशिवरा पोलीस स्टेशनचे निरीक्षक परमेश्वर गणमे, सूर्यकांत पवार, पीआय पाटील, शिवसेनेच्या महिला विभागप्रमुख राजुल पटेल, भागवत कदम आणि काजूपाडा परिसरातील शेकडोंनी गर्दी केली होती.

संबंधित विषय
ताज्या बातम्या