'मातोश्री 2' नेमकं कशासाठी?


  • 'मातोश्री 2' नेमकं कशासाठी?
SHARE

मुंबई - शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचा कलानगर येथे असलेला मातोश्री हा बंगला अनेकांच्या आकर्षणाचे केंद्र आहे. असे असतानाही शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आता नव्याने वांद्रे पश्चिम येथे 6 माळ्याचा नवीन बंगला बांधायला सुरुवात केली आहे. त्यामुळे प्रत्येक पक्षाच्या राजकारण्यांनी आपली संपत्ती जाहीर करायला हवी का? मुंबई शहरात 10 बाय 10 ची रूम घेणं सर्वसामान्य मुंबईकरांना जमत नाही. त्यासाठी आयुष्यभराची जमा पुंजी खर्ची घालायला लागते. तेव्हा खरंच उद्धव ठाकरे यांच्या या नवीन बंगल्याची आवश्यकता आहे का? यावर मुंबईकरांना नक्की काय वाटतं . पहा मुंबईकर यावर काय म्हणतायत ते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या