महापालिका निवडणुकीत एमआयएमचे 52 उमेदवार रिंगणात

  Mumbai Central
  महापालिका निवडणुकीत एमआयएमचे 52 उमेदवार रिंगणात
  मुंबई  -  

  मुंबई - पालिका निवडणुकीसाठी आता इतर पक्षाप्रमाणे एमआयएमदेखील सज्ज झालं आहे. शनिवारी भायखळ्याचे एमआयएमचे आमदार वारिस पठाण यांनी अंतिम 52 उमेदवारांची नावेही जाहीर केली. यावेळी एमआयएमचे राष्ट्रीय नेते अहमद बलाला हे देखील उपस्थित होते. आम्ही मुंबईमध्ये आमचे नशीब चमकवायला आलो नाही तर मुंबईचे नशीब चमकवायला आल्याचे अहमद बलाला यांनी सांगितले. यावेळी त्यांनी समाजवादी पार्टीवर देखील जोरदार टीका केली. तसेच एमआयएमचे 35 उमेदवार निवडून येतील अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी दिली.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.