फटाक्याच्या आतिषबाजीमुळे मातोश्रीजवळील झाडांना आग

Kalanagar, Mumbai  -  

वांद्रे - मुंबई महापालिकेवर पुन्हा एकदा भगवा फडकला. याचाच जल्लोष मातोश्रीच्या बाहेर सुरू होता. यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांनी फटाक्यांची आतिषबाजी केली. मात्र या फटाक्यांची आग मातोश्रीजवळीस झाडांना लागली.

Loading Comments