आमदारांना नागरिकांच्या आरोग्याची काळजी


  • आमदारांना नागरिकांच्या आरोग्याची काळजी
SHARE

लोअर परेल - मुंबईत वाढता डेंग्यूचा प्रभाव पाहता आमदार सुनील शिंदे यांनी आपल्या प्रभागात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला. सात रस्ता,धोबीघाट,लोअर परेल परिसरातील परिस्थितीचा आढावा यावेळी घेण्यात आला. तसेच नागरिकांच्या आरोग्य आणि स्वछता विषयक विविध समस्या यावेळी जाणून घेण्यात आल्या. परिसरातील रोगांच्या संभाव्य साथीला आळा घालण्यासाठी योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

संबंधित विषय
ताज्या बातम्या