SHARE

मालाड- मालाडमधल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेना विभाग क्रमांक 45च्यावतीने मोफत वायफाय सेवा सुरू करण्यात आली आहे. मालाड चिंचोली बंदर इथल्या मधु सोसायटी, वासरी हिल आणि पवनबाग या ठिकाणी मोफत वायफाय सेवा प्रथम टप्प्यात सुरू करण्यात आली आहे. या वायफाय सेवेसाठी मनसेचे शाखाध्यक्ष हरेश साळवी, उपशाखाध्यक्ष जीवन कोकाटे यांनी पुढाकार घेतला आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या