Advertisement

निवडणुकीच्या प्रचारासाठी मनसेचा हटके कार्यकर्ता


निवडणुकीच्या प्रचारासाठी मनसेचा हटके कार्यकर्ता
SHARES
Advertisement

कुंभारवाडा - महापालिका निवडणूक जवळ आल्यामुळे सर्व विभागात प्रचार मोठ्या प्रमाणात होत आहे. आपला उमेदवार इतर पक्षाच्या उमेदवारपेक्षा किती चांगला आहे, हे दाखवण्यासाठी कार्यकर्त्यांची रस्सीखेच सुरू आहे. 220 प्रभागात केशव मुळे हे मनसेकडून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचाराला अभिनेत्री वर्षा उसगावकर यांनी हजेरी लावली.

वर्षा उसगावकरला बघण्यासाठी विभागातील नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. सेलिब्रिटींला प्रचारात आणल्यामुळे मतदार राजा खुश होईला का पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

संबंधित विषय
Advertisement