Advertisement

निवडणुकीसाठी दिनदर्शिका छापल्या


निवडणुकीसाठी दिनदर्शिका छापल्या
SHARES

शिवडी - महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मनसेचे इच्छुक उमेदवार तयारीला लागले आहेत. शिवडी विधानसभा मतदार संघातील प्रभाग जुना 201 आणि नवीन 206 च्या वतीने इच्छुक उमेदवार शेखर मोकल यांनी मनसे 2017 या नावाने वर्षाची दिनदर्शिका छापलीय. दिनदर्शिकेच्या माध्यमातून ते घराघरांत पोहोचणार आहेत. या दिनदर्शिकेचं उद्घाटन माजी आमदार बाळा नांदगावकर यांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी उपविभाग अध्यक्ष संतोष नलावडे, अजित राऊत, सचिन दोरगे, प्रशांत चव्हाण, मनोज नवरतउपस्थित होते.

Read this story in English or हिंदी
संबंधित विषय
Advertisement