मनसे करणार ज्येष्ठ नागरिकांचे वाढदिवस साजरे

 Mahim Railway Station

See all
Mahim Railway Station, Mumbai  -  

माहिम - मनसे नेते आमदार नितिन सरदेसाई यांच्या वाढदिवसानिमित्त माहिमचे मनसे शाखा क्रमांक 182 चे शाखाध्यक्ष राजन पारकर यांनी एक उपक्रम सुरु केला आहे. प्रभागातील ज्या जेष्ठ नागरिकांचा वाढदिवस असेल, त्या दिवशी त्यांच्या घरी कार्यकर्त्यांसह जाऊन त्या जेष्ठ नागरिकांचा वाढदिवस केक , पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन ते साजरा करणार आहेत. या उपक्रमातंर्गत विभागातील प्रतिष्ठीत जेष्ठ नागरिक महादेव शंकर खैरमोडे यांच्या घरी जाऊन गुरुवारी ७१ वा वाढदिवस साजरा करण्यात आला. तसंच त्यांनी नितीन सरदेसाई यांनाही निवासस्थानी जाऊन शुभेच्छा दिल्या.

Loading Comments