मनसे आंदोलनाचा दणका

 Goregaon
मनसे आंदोलनाचा दणका
मनसे आंदोलनाचा दणका
मनसे आंदोलनाचा दणका
मनसे आंदोलनाचा दणका
See all

गोरेगाव - आरे कॉलनीतल्या शिवाजीनगर, मयुरनगर, रॉयलपॉम्स हद्दीतील रस्ते दुरुस्तीच्या कामाला सुरुवात होणाराय. आरे परिसरातल्या रस्त्यांची खड्ड्यांमुऴे चाळण झालीय. यासंदर्भात पत्र लिहून मनसेनं पालिकेला तक्रार केली होती. पण पालिकेनं याची दखल घेतली नाही. याविरोधात अखेर मनसेनं आक्रमक पवित्रा घेत सोमवारी आरोतल्या मिल्क कॉलनीजवळ आंदोलन केलं. या आंदोलनाचा परिणाम तात्काळ दिसून आला. सार्वजनिक बांधकाम विशेष प्रकल्प विभाग आरेचे अभिंयता जि. र. सोनावने यांनी रस्त्याच्या कामाला सुरुवात तात्काळ कारवाई करत रस्त्यावरील खड्डे बुजवण्यात येतील, असं आश्वासन दिलं. 

Loading Comments