निवडणुकीसाठी व्हॉट्स अॅपचा 'मनसे' वापर

 Dadar
निवडणुकीसाठी व्हॉट्स अॅपचा 'मनसे' वापर
निवडणुकीसाठी व्हॉट्स अॅपचा 'मनसे' वापर
निवडणुकीसाठी व्हॉट्स अॅपचा 'मनसे' वापर
निवडणुकीसाठी व्हॉट्स अॅपचा 'मनसे' वापर
See all
Dadar , Mumbai  -  

लोअर परळ - मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी मनसे सज्ज झालीये आणि तशी तयारीही मनेसच्या कार्यकर्त्यांनी केलीये. लोअर परळच्या प्रभाग क्रमांक १९५ मध्ये मनसे पदाधिकारी जनसंपर्क वाढवण्यासाठी प्रयत्न करतायेत. कार्यकर्ते टिकवून ठेवण्यासाठी व्हॉटस् अॅपचे विविध ग्रुप बनवण्यात आले आहेत. तसंच विभागातील जनतेच्या प्रत्येक समस्येची दखल घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न आमचे कार्यकर्ते करत असल्याचं शाखा क्र १९१चे उपशाखाप्रमुख प्रदीप आंग्रे यांनी सांगितलं.

Loading Comments