SHARE

मुंबई-मराठा आरक्षण आणि इतर मागणीसाठी मुंबईत रविवारी मराठा क्रांती मूक मोर्चाची बाईक रॅली निघाली. सर्व पक्षातील नेते या रॅलीमध्ये सहभागी झाले होते. मात्र शिवसेना सोडून कोणत्याही पक्षानं या रॅलीचे स्वागत करणारे बॅनर लावले नव्हते. शिवसेनेच्या नेत्यांतर्फे जागोजागी मराठा बाईक रॅलीच्या स्वागताचे बॅनर लावण्यात आले होते. सामना कार्टून प्रकरणात शिवसेनेवर टीका झाल्यानंतर मुंबईतल्या बाईक रॅलीच्या स्वागताच्या बॅनर्सकडे सर्वाचं लक्ष वेधलं होतं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या