'ममतांसोबत जाण्याआधी सत्तेतून बाहेर पडा'

  Churchgate
  'ममतांसोबत जाण्याआधी सत्तेतून बाहेर पडा'
  मुंबई  -  

  मंत्रालय - ममता बॅनर्जी यांच्यासोबत जाण्याच्या शिवसेनेच्या निर्णयावर विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सडकून टीका केलीय. सामान्य माणसांची एवढी काळजी असेल तर सरकारमधून बाहेर पडा असं सांगत विखे पाटील यांनी शिवसेनेच्या भूमिकेचा खरपूस समाचार घेतला. त्याचवेेळी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांना 500 आणि 1000 रुपयांच्या जुन्या नोटा बदलण्यास आणि जमा करण्यास रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) मनाई केली. याचाही विरोधकांनी चांगलाच समाचार घेतला. हा निर्णय शेतकऱ्यांना मारक असल्याचंही विखे पाटील यावेळी म्हणालेत.

  Loading Comments

  संबंधित बातम्या

  © 2018 MumbaiLive. All Rights Reserved.