नवरा-बायकोने भरला उमेदवारी अर्ज

 Byculla
नवरा-बायकोने भरला उमेदवारी अर्ज
Byculla, Mumbai  -  

भायखळा - येथील वॉर्ड क्रमांक 211 आणि 207 मधून भाजपाच्यावतीने नवरा -बायकोला उमेदवारी देण्यात आली. सुरेखा लोखंडे आणि रोहिदास लोखंडे या दांपत्याने शुक्रवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. 2014 मध्ये रोहिदास लोखंडे यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. सुरेखा लोखंडे या पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आहेत. शुक्रवारी दुपारी भाजपाच्या या दोन्ही उमेदवारांनी एल्फिन्स्टन महाविद्यालयात आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

Loading Comments