राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी मोहम्मद पठाण

 Vidhan Bhavan
राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी मोहम्मद पठाण
Vidhan Bhavan, Mumbai  -  

सीएसटी - राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी अॅडव्हाकेट मोहम्मद खान पठाण यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर प्रदेश सचिवपदी सय्यद शौकत अली आणि संघटकपदी शेषराव उर्फ विजराव साळवे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी राष्ट्रवादी भवनात सुनील तटकरे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. या वेळी पक्षाचे विधिमंडळ उपनेते आमदार जयदत्त क्षीरसागर, मुख्य प्रवक्ते नवाब मलिक, सरचिटणीस शिवाजीराव गर्जे आदी मान्यवर उपस्थित होते.

Loading Comments