शरद पवार यांचा वाढदिवस साजरा

 Pali Hill
शरद पवार यांचा वाढदिवस साजरा

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या 76वा वाढदिवस राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात केक कापून साजरा करण्यात आला. या वेळी माजी गृहमंत्री जयंत पाटील आणि ज्येष्ठ नेते वसंत डावखरे यांनी पक्ष कार्यालयामध्ये केक कापून कार्यकर्त्यांसोबत वाढदिवस साजरा केला. वाढदिवसाला मोठ्या संख्येनं राष्ट्रवादी पक्षाचे कार्यकर्ते हजर होते.

Loading Comments