राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं मार्गदर्शन शिबीर


  • राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं मार्गदर्शन शिबीर
  • राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं मार्गदर्शन शिबीर
  • राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं मार्गदर्शन शिबीर
SHARE

सायन - इंदिरानगर परिसरातल्या वारसिद्धिविनायक मंदिर हॉलमध्ये राष्ट्रवादी युवक काँग्रेसनं गुरुवारी मार्गदर्शन शिबिराचं आयोजन केलं होतं. युवा कार्यकर्त्यांसाठी हे मार्गदर्शन शिबीर आयोजित केलं होतं. फक्त पक्षासाठी नाही तर स्वतः कशाप्रकारे सक्षम कार्यकर्ता म्हणून लोकांपुढे वावरावं याचंही मार्गदर्शन देण्यात आलं.

शिबिरात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे दक्षिण मध्य मुंबई आणि जिल्हा अध्यक्ष रंगनाथन लक्ष्मण तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते प्रताप सिंह, राष्ट्रवादी काँग्रेस युवा प्रमुख मुंबई निलेश भोसले आणि इतर पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित विषय
ताज्या बातम्या