राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपाच्या संपर्कात

 Chembur
राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपाच्या संपर्कात
Chembur, Mumbai  -  

चेंबूर - पालिका निवडणुकांमध्ये भाजपचीच जादू पहायला मिळणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरूये. भाजप आणि शिवसेना वगळता पालिका निवडणुकीत इतर पक्षांचे अस्तिस्व धोक्यात आहे. त्यामुळे चेंबूरमधील अनेक राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपच्या संपर्कात आहेत. यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठकाही सुरू आहेत. मात्र अजून भाजपकडून होकार मिळालेला नाही. जर भाजपमध्ये संधी मिळाली नाही तर शिवसेनेमध्ये जाऊन निवडणूक लढवू, अशी माहिती एका राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यानं नाव न छापण्याच्या अटीवर दिलीय.

Loading Comments