घाटकोपरमध्ये महिलांसाठी राष्ट्रवादीचा खास कार्यक्रम

 Ghatkopar

See all

घाटकोपर - माता रमाबाईनगर येथे रविवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं महिलांसाठी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. महिला या नेहमीच कुटुंबासाठी झटत असतात, कुटुंबासाठी कामं करताना त्या स्वत:ला कुठेतरी विसरून जातात. सर्व महिलांनी कामांच्या या रहाटगाडग्यातून बाहेर पडावं आणि स्वत:साठी एक दिवस आनंद लुटावा या हेतूनं खास महिलांसाठी विविध खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये जिंकणाऱ्या महिलांना पैठणी आणि अन्य बक्षिसंही देण्यात आली.

Loading Comments