चेंबूरमध्ये राष्ट्रवादीकडून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन

Chembur
चेंबूरमध्ये राष्ट्रवादीकडून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
चेंबूरमध्ये राष्ट्रवादीकडून कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
See all
मुंबई  -  

चेंबूर - पालिका निवडणुकीला अवघा महिना शिल्लक असल्याने सर्वच राजकीय पक्षांकडून सध्या निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. चेंबूरमधील राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी पक्षाला रामराम ठोकल्याने याठिकाणी पक्षाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्या निमित्ताने शुक्रवारी सायंकाळी चेंबूरमधील शगुन सभागृहात कार्यकर्त्यांचं मार्गदर्शन शिबीर झालं. पालिका निवडणुकीत पुन्हा एकदा पक्षाला मोठं यश मिळवण्यासाठी कार्यकर्त्यांना या वेळी मार्गदर्शन करण्यात आलं.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.