नील सोमय्यांनी मारली बाजी

मुलुंड - प्रभाग क्रमांक 108 मधून भाजपाचे खासदार किरीट सोमय्या यांचा मुलगा नील सोमय्या याने बाजी मारली. शिवसेनेच्या मुकेश कारिया यांचा त्यांनी पराभव केला. नील सोमय्या यांना पराभूत करण्यासाठी युवासेना अध्यक्ष आदीत्य ठाकरे तसेच शिवसेना आमदार अनिल परब यांनी मुकेश कारिया यांच्यासाठी सभा घेऊन सर्वशक्ती पणाला लावली होती. मात्र मतदारराजाने नील सोमय्यांच्या पारड्यात मतदान टाकले.

Loading Comments