नवनिर्वाचित काँग्रेस नगरसेविकेने वाटली मिठाई

Malad West
नवनिर्वाचित काँग्रेस नगरसेविकेने वाटली मिठाई
नवनिर्वाचित काँग्रेस नगरसेविकेने वाटली मिठाई
नवनिर्वाचित काँग्रेस नगरसेविकेने वाटली मिठाई
नवनिर्वाचित काँग्रेस नगरसेविकेने वाटली मिठाई
See all
मुंबई  -  

मालाड - वॉर्ड क्रमांक 32 मधून निवडून आलेल्या काँग्रेसच्या स्टेफी किणी यांनी मतदारांना मिठाई वाटत त्यांचे तोंड गोड केले. केणी यांनी घराघरांत जावून रविवारी कार्यकर्त्यांसोबत मिठाईचे बॉक्स वाटले. 

यावेळी त्यांनी जनतेसोबत माझ्या आठवणी कायम गोड रहाव्यात यासाठी मिठाई वाटप केल्याची प्रतिक्रिया दिली. मात्र लोकांच्या मूलभूत समस्या सोडवून मतदारांच्या मनात स्थान त्या मिळवणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.