खंबाटा एव्हिएशनवर नितेश राणेंचे वर्चस्व

 Santacruz
खंबाटा एव्हिएशनवर नितेश राणेंचे वर्चस्व
Santacruz, Mumbai  -  

सांताक्रूझ- मुंबई विमानतळावरील प्रतिष्ठेच्या खंबाटा एव्हिएशन कामगार क्रेडिट सोसायटीच्या पंचवार्षिक निवडणुकीत एमएसकेएसचे अध्यक्ष आणि आमदार नितेश राणे यांनी बाजी मारली आहे. निवडणुकीत ७ पैकी ७  जागा जिंकत प्रतिस्पर्धी शिवसेनाप्रणित भारतीय कामगार सेनेचा धुव्वा उडवला.  १२ सप्टेंबर २०१६ रोजी ही निवडणूक झाली होती. यावेळी त्यांनी  काँग्रेस नेते नारायणराव राणेंच्या मार्गदर्शनाखाली निर्विवाद वर्चस्व गाजवले. 

 

Loading Comments